महराजगंज: नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघात १४ लोकांचा मृत्यू झाला तर १८ लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. लाठमांडूला जाणारी बस अनियंत्रित होऊन झाडावर आदळली.
बसमधील १४ लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या लोकांना काठमांडूच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ लोकांना घटनास्थळावरून रेस्क्यू करण्यात आलं आहे.