तब्बल १३५ किलो सोने दक्षिण मुंबईतून जप्त

मुंबई – दक्षिण मुंबईतून १३५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. सोने तस्करीवर आत्ता पर्यंत करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती मिळाली आहे. डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.

या प्रकरणी ७ आरोपीना अटक करण्यात आली असून या आरोपींनी आतापर्यंत २०० किलो सोन्याची तस्करी केल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.