Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

12 महिन्यांत 12000 गुन्हे

by प्रभात वृत्तसेवा
August 17, 2019 | 12:12 pm
A A
दहशत वाढली गंभीर गुन्ह्यांची संख्या घटली

आयुक्‍तालयाची वर्षपूर्ती : दर महिन्याला सरासरी सहा खून

संदीप घिसे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय कार्यान्वित होऊन एक वर्ष पूर्ण झाले. गुन्हेगारी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय स्थापित केले. परंतु, गेल्या बारा महिन्यांत पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत तब्बल बारा हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसत असल्याचे वरकरणी वाटत असले तरी दुसरीकडे मात्र गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे सत्यही नाकारता येत नाही. गुन्हेगारी कमी दिसावी, यासाठी गुन्हे दाखलच न करुन घेण्याच्या प्रवृत्तीचा आयुक्‍तांनी बीमोड केला आहे.

पोलीस आयुक्‍तालय आणि पोलीस मुख्यालयाकरिता शहरात 50 एकर जागेची आवश्‍यकता आहे. पोलीस आयुक्‍तालयाची स्थापना होण्यापूर्वीपासून अशा जागेचा शोध सुरू होता. दरम्यानच्या काळात प्रेमलोकपार्क येथील महापालिकेच्या शाळेत आयुक्‍तालयाचे काम तात्पुरते सुरू झाले. मोठमोठ्या गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या पोलिसांसाठी मात्र आयुक्‍तालय आणि मुख्यालयासाठी वर्षभरानंतरही जागेचा शोध अद्याप संपलेला नाही.

म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
शहरात महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे दररोज तीन ते चार प्रकार होत असे. विनयभंगाच्या तक्रार देताना अधिकारी पुढे तुम्हाला न्यायालयात जावे लागेल, अशी भीती दाखवत होते. एमआयडीसी परिसरातही लूटमार नित्याचीच झाली होती. मात्र गुन्हे दाखल करण्यापेक्षा ते टाळण्याचेच प्रयत्न होत असत. मात्र गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस आयुक्‍त पद्‌मनाभन यांनी काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर गुन्हे दाखल करून घेण्यास खऱ्या अर्थाने सुरवात झाली. यामुळे शहरतील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

41 विभागांसाठी 42 वाहने
पोलीस आयुक्‍त, अतिरिक्‍त आयुक्‍त, तीन पोलीस उपायुक्‍त, सात सहाय्यक आयुक्‍त, 15 पोलीस ठाणी, दोन गुन्हे शाखा, दरोडा/दरोडा विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, आठ वाहतूक विभाग, वाहन कार्यशाळा, 41 विभागांसाठी फक्‍त 42 शासकीय वाहने होती. यापैकी बहुतांश वाहने ही जुनी झाली असल्याने वारंवार बंद पडत होती. प्रत्येक पोलीस ठाण्याकरिता किमान तीन वाहने आवश्‍यक आहेत. मागणी करूनही शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आयुक्‍तांनी चाकण येथील मोठमोठ्या कंपनीच्या सीएसआर फंडातून पोलिसांकरिता 15 वाहने उपलब्ध करून घेतली. त्यानंतर शासनाकडून 14 वाहने प्राप्त झाली.

आयुक्‍तांचा दरबार भरलेलाच
सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यावर आयुक्‍तांनी विशेष भर दिला असल्याचे गेल्या एका वर्षात दिसून आले. नागरिक थेट आयुक्‍तांची भेट घेत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मनमानीला चाप बसला. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात असल्याचा विश्‍वास नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे आयुक्‍तांचा जनता दरबार कायम भरलेला असतो. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीही त्यांनी दरबार भरवत बदलीकरिता होणाऱ्या खाबूगिरीला आळा घातला.

घटनास्थळी पोहचण्यावर भर
पूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर बीट मार्शल (दोन पोलीस कर्मचारी) घटनास्थळी आपल्या वेळेनुसार जात असत. मात्र आयुक्‍तांनी आठ पोलिसांची एक टीम याप्रमाणे पोलीस ठाण्यात संख्याबळानुसार आठ ते दहा टीम तयार केल्या. कोणताही कॉल आल्यावर त्या आठ पोलिसांनी घटनास्थळी जायचेच आणि तेही अवघ्या दहा मिनिटांच्या आत, असे निश्‍चित करुन दिले. किती कर्मचारी किती वेळेत घटनास्थळी पोहचले याचा आढावा पोलीस नियंत्रण कक्ष घेऊ लागले. तर कधीकधी आयुक्‍त स्वतः याबाबतचा आढावा घेत होते. घटनास्थळी न जाणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्‍तांनी केलेली परेडची शिक्षाही चांगलीच गाजली.

89 जणांवर तडीपारची कारवाई
पुणे पोलीस आयुक्‍तालयात असताना शहरात केवळ एकच गुन्हे शाखेचे युनिट कार्यान्वित होते. मात्र आयुक्‍तालय झाल्यानंतर आता पाच युनिट व इतर गुन्हे शाखेची कार्यालये कार्यान्वित झाली आहे. कोम्बिग ऑपरेशन आणि प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अनेक गुन्हेगार शहर सोडून पळून गेले आहेत, तर 89 जणांवर तडीपारची कारवाई केली. अनेक गुन्हेगारी टोळ्यांना मोक्‍का लावला. मात्र पत्राशेड चिंचवड येथील लहान मुलीवर अत्यावर होऊन तिचा खून केला त्या गुन्ह्यातील आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. तर वाकड येथील एका अनोळखी लहान मुलाचा खून झाला. त्याचीही ओळख अद्याप पटलेली नाही. एवढे होऊनही अद्यापही गुन्हेगारांना चाप बसविण्यात पोलिसांना अपेक्षित यश आलेले दिसत नाही. बारा महिन्यात झालेल्या बारा हजाराहून अधिक गुन्ह्यांवरुन दिसत आहे की, अजूनही पिंपरी-चिंचवड पोलिसांवर वचक बसवू शकली नाही. विशेषतः रात्री-अपरात्री कित्येकदा दिवसाही नागरिकांना मारहाण करुन मोबाईल व पैसे लुटण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.

शिफारस केलेल्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत
क्रीडा

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

2 hours ago
पंजाबचा रिमोट कंट्रोल दिल्लीत? केजरीवालांची ‘ती’ बैठक विरोधकांच्या निशाण्यावर
Top News

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

3 hours ago
‘बंडोबांचा थंडोबा’ करण्यासाठी शरद पवार मैदानात! उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ठरवणार पुढील रणनीती…
latest-news

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

3 hours ago
शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ
Top News

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!