तुम्ही सुद्धा ‘द कपिल शर्मा शो’चे फॅन्स असाल तर, ‘ही’ बातमी नक्की वाचा!

'द कपिल शर्मा शो' लवकरच प्रेक्षकांपासून...

मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला  होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू  केल्या गेल्या नाही. यादरम्यान, लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक झाले आहे. तसेच चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. अश्यातच छोट्या पाड्यावरील लोप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. अद्याप या वृत्ताला कोणताही अधीकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

#The Kapil Sharma Show हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. यामध्ये कपिल शर्मा सूत्रसंचालन करताना दिसून येतो. त्याच बरोबर किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, अर्चना पूरण सिंह अशी दमदार स्टार यामध्ये झळकतात. पण, फेब्रुवारी महिन्यापासून मात्र हे चेहरे प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.