Assam : आसामात 1 हजाराहून अधिक ‘ब्रू उग्रवादी’ करणार आत्मसमर्पण

गुवाहाटी  : आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ब्रू उग्रवादी आत्मसमर्पण करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात 1000 हून (1000 Bru militants to surrender arms in Assam on December 12) अधिक ब्रू अतिरेकी शस्त्रे टाकतील आणि मुख्य प्रवाहात परततील. हैलाकांडीचे अतिरिक्त एसपी विद्युत दास म्हणाले की, नवीन युनायटेड डेमोक्रॅटिक लिबरेशन ऑफ बराक … Continue reading Assam : आसामात 1 हजाराहून अधिक ‘ब्रू उग्रवादी’ करणार आत्मसमर्पण