#मंत्रिमंडळनिर्णय : शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा देणार आनंदाचा शिधा, कधी व का ? वाचा सविस्तर….

मुंबई – गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि … Continue reading #मंत्रिमंडळनिर्णय : शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा देणार आनंदाचा शिधा, कधी व का ? वाचा सविस्तर….