Black Money Recovered : मोदी सरकारकडून आतापर्यंत 1.25 लाख कोटी रूपये काळा पैसा जप्त – केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली – मोदी सरकारच्या सुशासन मॉडेलचा पारदर्शकता हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळेच सरकारने आतापर्यंत 1.25 लाख कोटी रूपये इतका काळा पैसा (1.25 lakh crore black money seized) जप्त केला. तसेच, 4 हजार 300 कोटी रूपयांच्या बेनामी मालमत्तांवर टाच आणली, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्‍वनी वैष्णव यांनी सोमवारी दिली. पारदर्शकतेची निश्‍चिती करण्यासाठी 1.75 लाख बनावट … Continue reading Black Money Recovered : मोदी सरकारकडून आतापर्यंत 1.25 लाख कोटी रूपये काळा पैसा जप्त – केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव