मुंबई: शिवसेनेकडून अद्याप आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. परंतु त्यांच्याकडून काही आल्यास आम्ही दिल्लीतील पार्टी हाय कमांडशी संपर्क साधू आणि काय निर्णय घेता येईल ते पाहू, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
तसेच विरोधी पक्षनेत्यांची धुरा कोणाकडे सोपवायची हे आम्ही (कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस) बैठक घेऊन ठरवू, असे थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat, President of Maharashtra Congress Committee: We have not received any proposal from Shiv Sena yet. But if anything comes from them, we will get in touch with the party high command in Delhi and see what can be worked out. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/tu71NSK01n
— ANI (@ANI) October 25, 2019