चिंबळी – समग्र शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरकळ नं 1 मुलांची व नं. 2 मुलींच्या शाळेत विद्यार्थींना शालेय पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश वाटप सरपंच तृप्ती लोखंडे, उपसरपंच लाला लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दशरथ लोखंडे, खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, शंकर लोखंडे, अनिल लोखंडे, तुकाराम वाहिले, काळूराम लोखंडे, अनिता लोखंडे, गणेश लोखंडे, हनुमंत लोखंडे, तृप्ती लोखंडे, नवनाथ लोखंडे, जयश्री लोखंडे, राजश्री लोखंडे, सचिन लोखंडे, स्वाती लोखंडे, स्मिता लोखंडे, मंगल खांदवे, उमेश वर्पे, रोहिदास लोखंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन लोखंडे, किरण लोखंडे, केंद्र प्रमुख सुरेश कातोरे, मुख्याध्यापिका अलका ओव्हाळ, सुरेखा शीरसाठ, नामदेव गायकवाड, प्रवीण माटे, विनोद चव्हाण व सर्व सदस्य शिक्षक संचालक उप्स्थित होते.