२७ मेगावॉट
मध्य प्रदेशातील रेवा सौर उर्जा प्रकल्पातून दिल्ली मेट्रोसाठी मिळू लागलेली सौर उर्जा (येत्या काही दिवसांत होणारा पुरवठा ९९ मेगावॉट)
२८ मेगावॉट
दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने स्टेशन, वसाहती आणि डेपोच्या छतांवर लावलेल्या सौर उर्जा प्रकल्पातून मिळणारी उर्जा
७५० मेगावॉट
मध्य प्रदेशातील रेवा सौर उर्जा प्रकल्पाची उर्जा निर्मितीची एकूण क्षमता. एकाच ठिकाणी एवढी सौर उर्जा निर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प