मुंबई – बॉलिवूड झाले. काल 14 डिसेंबरला त्यांनी अंतिम श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट व निर्माता सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी असलेल्या गीता यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. तसेच परिचय, शोले, त्रिशूल, राम तेरी गंगा मैली, नूरी अशा सुपरहिट चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.
दरम्यान, 70 आणि 80 च्या दशकात गीता यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांत काम केले. गमन, शौकिन, देश प्रेमी,अर्थ, मंडी, निशान अशा चित्रपटांचा यात समावेश आहे. 1990 ते 2001 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या शोच्या गीता या आर्ट डायरेक्टर होत्या. गीता चित्रपटांशिवाय समाजकार्यातही सक्रिय होत्या.