# सेल्फी विथ टीचर 

पाच सप्टेंबर दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक हा समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. शिक्षक, गुरू यांचे आपल्या जीवनात मोठे महत्व आहे. असाच गुरु तुमच्याही जीवनात असेल ज्यांनी तुम्हाला घडविले असेल. अशाच तुमच्या आवडत्या शिक्षकांसोबत सेल्फी घ्या आणि आम्हाला prabhatonlinenews@gmail.com या इ-मेलवर पाठवा किंवा whats app करा 8308835022 या नंबरवर. आम्ही तुमच्या फोटोना आमच्या वेबसाईट www.dainikprabhat.com वर तसेच फेसबूक पेजवर  प्रसिद्ध करू. तुमचे नाव आणि शिक्षकांचे नाव, शाळेचे नाव पाठवायला विसरू नका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)