सीआयव्ही कॉलनीजवळून गायीची चोरी

भिंगार – मुकुंदनगरजवळी सीआयव्ही कॉलनीजवळील केरूळकर वस्तीतून चोरांनी जरशी गायीची चोरी केली आहे. ईम्रान मेहमूद सय्यद (वय 40, रा. दर्गादायरा) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

सय्यद यांनी ही गाय घराजवळ बांधली होती. चोरांनी ती बुधवारी मध्यरात्रीनंतर चोरून नेल्याचा संशय आहे. गाय चोर करताना चोरांनी वाहनाचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)