सिद्‌धेश्‍वर कुरोली, वर्धनगड, दरजाईत सत्ता कायम

वडूज : खटाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

खटाव तालुका ग्रामपंचायत निवडणूक निकाल

वडूज, दि. 27 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील सात गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बहुचर्चीत सिद्धेश्‍वर कुरोली, वर्धनगड, दरजाई येथे सत्ता कायम राहिली.
गावाचे नाव, विजयी उमेदवाराचे नाव व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सिद्धेश्‍वर कुरोली सरपंचपदाचे उमेदवार सौ. शितल देशमुख (1788 मते) तर प्रतिस्पर्धी सौ. विजया देशमुख यांना 1775 मते मिळाली.
वार्ड 1 : छगन पाटोळे (385), सिंधू बागल (301), वार्ड 2 : अनुज देशमुख (426), माधवी ननावरे (393), भारती देशमुख (416). वार्ड 3 : गोरख बनसोडे (445), निलेश देशमुख (465), मंगल देशमुख (452), वार्ड 4 : शिवाजी साठे (452), निलम कांबळे (421), आशा फडतरे (398). वार्ड 5 : अमरजीत देशमुख (306), रूपाली देशमुख (286)
वाकळवाडी सरपंचपदी नंदकुमार डोईफोडे (377) यांची निवड झाली. वार्ड 1 – दादा जाधव (116), वार्ड 2 – महेश माने (169). सुवर्णा जाधव (172). शुभांगी माने (137). वार्ड 3 – नंदकुमार डोईफोडे (90). अनिता विजय सुर्वे (96).
वर्धनगडच्या सरपंचपदी अर्जुन मोहिते (939) यांची निवड झाली. वार्ड 1 : रियाज शिकलगार (308), शंकर चव्हाण (366). प्रेमला कदम (329). वार्ड 2 – अविनाश पाचांगणे (241). कलावती शेटे (233) तर उज्वला प्रकाश मदने यांची बिनविरोध निवड झाली. वार्ड क्रमांक 3 – शंकर घोरपडे (292). अनुराधा पवार (320). दिपाली शिंदे (278).
पोफळकरवाडी सरपंचपद अनुसुचित जाती स्त्री वर्गासाठी राखीव असल्याने हे पद रिक्त राहिले. वार्ड 1 : सोनाबाई पोफळकर (82). लक्ष्मीबाई पोफळकर (81). वार्ड 2 : कृष्णा कुडवे (57). वार्ड 3 – रंजना वाघ (56). धोंडीबा पोफळकर (56).
पवारवाडी सरपंचपदी महेश पांडूरंग पवार (349) यांची निवड झाली. तर उमेश रमेश पवार, ओंकार विजय भस्मे, उज्वला मच्छिंद्र पाचांगणे, सुवर्णा नामदेव जाधव, लतीका आबासाहेब पवार, संदिप हणमंत पवार यांची बिनविरोध निवड झाली.
धकटवाडीच्या सरपंचपदी कृष्णाजी रंगू माने (358) यांची निवड झाली. वार्ड क्रमांक 1 मधून शारदा मारूती जाधव यांची बिनविरोध निवड झाली. वार्ड 2 मधून मोनाली माने, मोहन जाधव यांची बिनविरोध निवड झाली. वार्ड 3 मधून सुनंदा जाधव यांची बिनविरोध तर संतोष जाधव (85) मते मिळवून विजयी झाले.
दरजाईच्या सरपंचपदी संतोष भगवानराव बोटे (276) मते मिळवून विजयी झाले. वार्ड 1 : बयाजी पाटोळे (83), वैशाली बोटे (81). वार्ड 2 : महिपती पाटोळे (146), लक्ष्मी बोटे (140), संगिता यादव (139). वार्ड 3 – विजय पाटोळे (106), सुवर्णा पाटोळे (94).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)