सातारा : डीवायएसपी कट्टेंच्या गाडीला अपघात

सातारा : साताऱ्याच्या उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
रहिमतपूर ते औंध मार्गावरील पिंपरी फाट्याजवळ आज पहाटे प्रेरणा कट्टे गस्त घालत होत्या. दरम्यान, याचवेळी कट्टे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना सातारा येथील खाजगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)