सातारा नगरपालिकेच्या गटनेतेपदी मिलिंद काकडे 

प्रभातच्या वृत्ताची दखल ; महसुल मंत्र्याचे आदेश
सातारा : कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मिलींद काकडे यांना गटनेतेपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या बैठकी बाबत दै.प्रभातने भाजपा नगरसेवकांच्या राड्याचे तंतोतंत वृत्तांकन करत “हा बंदुकीला नव्हे पक्ष इभ्रतीला हात ” या मथळ्याखाली सडेतोड  लिखाण केले होते. याच बातमीच्या प्रती महसुल मंत्र्यांकडे पोहचवुन त्या आधारेच गटनेता बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार धनंजय जांभळे यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या थेट आदेशाने घेण्यात आला होता.

सबंधित वृत्त : हा बंदुकीला नव्हे, तर पक्ष इभ्रतीला हात


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)