सातारा : कारागृह कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

सातारा : कारागृह कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका कैद्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहात रविवारी संजय जाधव नावाच्या कैद्याकडे मोबाईल सापडला होता. त्याप्रकरणी कारागृहात चौकशी सुरू असताना संदीप दत्तात्रय जाधव (वय 25) याने तुला बघुन घेतो बाहेर तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याची तक्रार कारागृह शिपाई एकनाथ किर्तकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
22 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
8 :cry:
15 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)