सातारा : अपघातातील जखमींना पुण्याला हलवले

प्रकृती गंभीर ;मायलेकरांची मृत्यूशी झुंज

फलटण – पुणे पंढरपूर महामार्गावर बरङ गावच्या हद्दीत भरधाव वेगात निघालेली कार झाङास धङकून शुक्रवारी झालेल्या भिषण अपघातातील
गंभीर जखमी मायलेकरांना पुणे येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातात तीन लहान मुलांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला होता.
या अपघारतात जखमी झालेल्या जरीना शेख व त्यांचा मुलगा आयान शेख या मायलेकरांचीप्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)