संविधान जाळणाऱ्यांना तात्काळ अटक का नाही केली ? – राष्ट्रवादी काँग्रेस 

मुंबई: केंद्रशासित दिल्ली पोलिसांच्या नाकाखाली संविधान जाळण्यात आले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. संविधानाचा अपमान करणाऱ्यांना तात्काळ अटक का नाही केली. यावर सरकार गप्प का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या #जवाबदो या अभियानाअंतर्गत हा प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात सोशल मीडियावर ५६ इंच छातीवाल्यांसाठी ५६ #जवाबदो अभियान सुरु आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकानी भारतीय संविधान जाळले होते

https://twitter.com/NCPspeaks/status/1044791167718551552

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)