‘संजू’चा फर्स्ट लूक रिलीज…

संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील विविध टप्यातील ५ वेगवेगळी रूपं पोस्टरवर दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आहेत. तर संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर झळकणार आहे. बहुचर्चित असलेला ‘संजू’ सिनेमा २९ जूनला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)