श्रीरंग बारणे यांची 51 हजार मतांची आघाडी

पिंपरी – मावळातील चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. ते 51 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

श्रीरंग बारणे यांना 179971, पार्थ पवार यांना 128608, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 14185 मते मिळाली आहेत. 4095 मते नोटाला मिळाली आहेत. बारणेंची आघाडी मोडीत काढणे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.