पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे यांना 97388, पार्थ पवार यांना 74370, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 8227 मते मिळाली आहे. 2258 मते नोटाची आहेत. मावळातून शिवसेनेचे बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.