‘शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७२०० कोटी रुपये जमा होणार’

संग्रहित फोटो

मुंबई: प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी’ योजनेसाठी महाराष्ट्रातील ८०% शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७२०० कोटी रुपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटील समोर म्हणाले, राज्यातील १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषि विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ChDadaPatil/status/1093491091867758592

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)