शिरूरच्या पूर्व भागात वादळी पाऊस

मांडवगण फराटा-शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील तांदळी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, आंधळगाव, नागरगाव, कुरूळी, कोळगाव डोळस आदी गावांत सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ऐन दुष्काळात उभी असलेली चारा पिके व ऊस आदी पिके वादळात आडवी झाली. पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस अचानक आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.