शरदराव हुलावळे यांची शिवसेना तालुका समन्वयकपदी निवड

कार्ला (प्रतिनिधी) – येथील शरदराव गणपत हुलावळे यांची मावळ तालुका शिवसेना समन्वयकपदी निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी पत्रकाद्वारे ही नियुक्ती केली आहे.

यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे प्रथम मावळ पंचायत समिती सभापती, उपसभापती, शिवसेना उपतालुका प्रमुख, सल्लागार अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)