#व्हिडिओ : बिग बॉस मधील दीपक ठाकूरचे नवीन गाणे होतेय खूप व्हायरल

बिग बॉसचा १२ वा सीजन देखील त्याच्या अगोदरच्या सिजन्सप्रमाणे वाद- विवाद, भांडण- तंटे, खरे – खोटे यांच्याभोवती फिरत आहे. आज शनिवारी सलमान खान ‘विकेंड का वार’च्या माध्यमातून बिग बॉसच्या सदस्यांचा वर्ग घेणार आहे.  परंतु, यामध्ये सगळ्यात मनोरंजन करत आहे तो बिहारचा गायक दीपक ठाकूर. बिग बॉसच्या पहिल्या भागापासून तो यावेळी चर्चेत आला. त्याची साधी सरळ बोली आणि विनोदी शैलीने बोलणे प्रेक्षकांना भलतेच अवडत आहे.

View this post on Instagram

Deepak Ka Gana #bb12 #biggboss12

A post shared by Bigg Boss 12 ? (@biggboss_khabri) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु, यावेळी तो त्याच्यातील गायकामुळे पुन्हा  लोकांना आवडत आहे. त्याने स्वतःच एक गाणे तयार केले आणि गायले आहे. तो जेव्हा गाणे गात होता त्यावेळी त्याला माजी भारतीय खेळाडू श्रीशांत टेबल वाजवून संगीत देत होता.. त्याच्या गयातून त्याची त्याच्या राज्याप्रती प्रेम दिसत होते आणि गाण्याचे बोल देखील ‘ जय बिहारी..जय जय बिहारी’ असे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)