विस्तारा आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणार

नवी दिल्ली -विस्तारा नागरी विमान सेवा पसरविणाऱ्या कंपनीकडे आता 20 विमानाचा ताफा तयार झाला असून आता ही कंपनी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यास पात्र झाली आहे. त्याचबरोबर आता विस्ताराला जागतिक पातळीवर 280 विमान कंपन्याची संघटना असलेल्या आयएडीएचे सदस्यत्व मिळाले आहे.

यासाठीच्या सर्व चाचण्यात विस्तारा यशस्वी झाली आहे. यावर बोलताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थंग यानी सांगितले की, केवळ तीन वर्षात कंपनी चांगली नावारूपाला आली आहे. या सदस्यत्वामुळे जागतिक पातळीवर इतर विमान कंपन्यांची मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)