विद्यापीठाची सेट परीक्षा 23 जूनला

एक फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट येत्या 23 जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 1 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान निश्‍चित केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठाच्या सेट परीक्षेसाठी परीक्षार्थींना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठीच्या तारखा आज विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. यापरीक्षेची संपूर्ण माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)