वांग्याच्या शेतात घेतले कोंथिबीर, फ्लॉवर अंतर पीक

चिंबळी- येथील परिसरातील काही शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी विहिरीच्या पाण्यावर पंचगंगा जातीच्या वांगी पिकाची लागवड केली असून त्यात अंतर पीक म्हणून कोबी व कोथिंबिरेचे पीक घेतले आहे. दरम्यान, ढगाळ हवामानाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पिकांवर औषध फवारणी करून पिकांची निगा राखण्यात शेतकरी गुंतला आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका अचानक वाढल्याने वांगी, कोंथिबीर, कोबीचे पिकांची जोमाने वाढ झाली असल्याने भरघोस उत्पादनाची शेतकऱ्यां अशा आहे मात्र, भाव योग्य मिळेल की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)