वराळे येथे व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

टाकवे बुद्रुक – अभिजीतभाऊ मराठे स्पोर्टस्‌ फाउंडेशन आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धा 2018 मराठेनगर वराळे फाटा या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये रजत खाडंगे स्पोर्टस्‌ फाऊंडेशने प्रथम क्रमांक, तर विशाल मोरे यांच्या समता फाउंडेशन संघाने दुसरा क्रमांक पटकविला. संघाने उत्तम खेळ करुन यश संपादन केले. संघातील शुभम राठोड याला उत्कृष्ट सेटर, हर्षल दाभाडे याला उत्कृष्ट लेबेरो हा किताब मिळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)