लोणी येथे ग्रामस्वच्छता अभियान

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील लोणी येथे जिल्हा परिषद शाळा आणि श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोणी येथील बाजार तळ, एसटी बस स्थानक तसेच गावातील रस्त्यांची साफ-सफाई विद्यार्थ्यांनी केली. या अभियानात सरपंच उर्मिला धुमाळ, उपसंरपच सुरेखा थोरात, प्राचार्य अनिल तांबोळी, रूक्‍मिणी वाळुंज, ग्रामसेविका सोनाली जाधव व शिक्षक सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)