रेशनिंगधारकांना तुरडाळ घेऊन जाण्याचे आवाहन

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील टाव्हरेवाडी-अवसरी बुद्रुक येथे महिला बचत गटाकडे असलेल्या स्वस्त धान्य दुकानात 35 रूपये किलोची तुरडाळ उपलब्ध झाल्याची माहिती जोगेश्‍वरी बचत गटाच्या विद्या संतोष शिंदे यांनी दिली. टाव्हरेवाडी येथे 350 किलो तुरडाळ उपलब्ध झाली आहे. खडकमळा येथे 500 किलो तुरडाळ आणि प्रगती महिला बचत गट वायाळमळा येथे 400 किलो तुरडाळ उपलब्ध झाल्याची माहिती छाया वायाळ यांनी दिली. रेंशनिंग धारकांनी स्वस्तातील तुरडाळ घेऊन जावे, असे आवाहन सरपंच सुनिता कराळे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)