नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. शेतकऱ्यांचा हमी भावाचा प्रश्न आणि देशातील वाढत्या बेरोजगारीवरून त्यांनी मोदींचे सरकार हे जुमला राजा आणि चौपट राज असल्याचे म्हटले आहे.
उत्तरप्रदेश सारख्या ठिकाणी पीएचडी मिळवणारे युवक चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू लागले आहेत अशा भीषण स्थितीचा उल्लेख करून राहुल यांनी मोदींवर आपल्या ट्विटर अकाउंटवर ही टीका केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0