राष्ट्रीय विदेशी व्यापार डिरेक्‍टरीचे प्रकाशन

नवी दिल्ली – निर्यात प्रोत्साहन परिषद, विकास परिषद, व्यापार आणि उद्योग संस्था, केंद्र सरकार मान्यता प्राप्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यासंदर्भात माहिती पुरविणाऱ्या राष्ट्रीय विदेश व्यापार निर्देशिकेचे नवी दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एसएमई परिषदेत प्रकाशन झाले.

या निर्देशिकेचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सचिव डॉ. अरुण कुमार पांडा यांनी प्रकाशन केले. आयात आणि निर्यातदार, व्यापारी, उत्पादक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, आयात-निर्यात व्यवस्थापन विद्यार्थी नव आयएफसी होल्डर तसेच निर्यात क्षेत्रातल्या सर्वांसाठी ही डिरेक्‍टरी उपयुक्त ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)