‘राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार’

मुंबई:  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान , महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष्य अशोक चव्हाण यांनी  ‘राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार’ या घोषणेने २०१९ राजकीय लढाईला सुरवात केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता, पण प्रगतीशील महाराष्ट्र बनलाय एक मागासलेलं अस्वस्थ राज्य. नियोजनशून्य धोरणांमुळे उद्योजक, शेतकरी, सामान्य नागरिक हवालदील झालेत. बेरोजगारी- गुन्हेगारीही वाढली. आता राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/INCMaharashtra/status/1033995931912417280

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)