#रक्षाबंधन: मी माझ्या हाताने नाही बांधले तरी तुमचे माझे बंधन जन्माचे – पंकजा मुंडे

मुंबई: आज देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. बहिणीने भावाला राखी बांधून सदैव रक्षण करण्याचे वचन घेण्याचा हा सण. आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करत बहिणी भावांना राखी बांधतात.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “रक्षाबंधन हे एक असा बंधन आहे ज्या मध्ये विश्वास, प्रेम, आस्था समर्पण आहे. माझ्याकडे असंख्य भावांचे प्रेम व आशिर्वाद आहेत. मी माझ्या हाताने नाही बांधले तरी तुमचे माझे हे बंधन जन्माचे आहे. रक्षा हे वचन आपल्या बंधनात आहे. रक्षाबंधनाच्या माझ्या भावा-बहिणींना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/Pankajamunde/status/1033615402952216577

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)