यूपीएससीचा निकाल जाहीर ;गिरीश बडोले महाराष्ट्रातून पहिला

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक आला आहे.

महाराष्ट्रातील यशवंत:

* गिरीश बडोले (20)
* दिग्विजय बोडके (54)
*सुयश चव्हाण (56)
*भुवनेश पाटील (59)
*पियुष साळुंखे (63)
*रोहन जोशी (67)
*राहुल शिंदे (95)
*मयुर काटवटे (96)
*वैदेही खरे (99)
*वल्लरी गायकवाड (131)
*यतिश विजयराव देशमुख (159)
*रोहन बापूराव घुगे (249)
*श्रीनिवास वेंकटराव पाटील (275)
*प्रतिक पाटील (366)
* विक्रांत सहदेव मोरे (430)
*तेजस नंदलाल पवार (436)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)