युवतीचा विनयभंग;एकावर गुन्हा

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) – सतत पाठलाग करत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अंश वाघमारे, सचिन जाधव (दोघांची पुर्ण नावे माहीत नाहीत) यांनी सातारा शहरातील एका युवतीचा सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केला. सदर बझार, माहुली या ठिकाणी ते तिचा पाठलाग करायचे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)