…म्हणून पूजा भट ट्रोलर्सवर भडकली

अमिताभ बच्चन यांनी कठुआ आणि उन्नाववर झालेल्या गॅँगरेपवर ट्विट केले होते. त्यावर उत्तर देताना पूजाने आपले मतही मांडले. मात्र तिला हे ट्वीट खूप भारी पडले. पूजाच्या या ट्वीटवर युजर्सने तिला चांगलेच ट्रोल केले. काही युजर्सने तिला अल्कोहोलीक म्हटले. त्यानंतर ट्रोलर्सवर पूजा चांगलीच भडकली.

एका ट्रोलरने लिहिले, सीजनल किडा आणि एक अल्कोहोलीक आता अमिताभ बच्चनच्या नावावर प्रसिद्धी मिळवू इच्छिते.  याचे उत्तर देताना पूजाने लिहिले की, दारूच्या व्यसनातून बाहेर पडल्याने मला स्वतःचा अभिमान आहे. या देशात तर लोकांना माहितही नाही पडत की त्यांना पिण्याचे व्यसन आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी गर्दीपेक्षा वेगळी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)