मोशीत अज्ञात तरूणाची आत्महत्या

पिंपरी – मोकळ्या मैदानात गळफास घेऊन एका अज्ञात तरुणाने आत्महत्या केली. ही घटना नुकतीच मोशीतील खंडेवस्ती येथे उघडकीस आली.

मोशी, प्राधिकरणातील पेठ क्रमांक 10, खंडेवस्ती येथील मोकळ्या जागेत नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असून तो रंगाने काळा सावळा आहे. अंगाने मजबूत, अंगात पांढछया रंगाचा शर्ट आणि निळी जिन्स पॅंट असा वेश परिधान केला आहे. या व्यक्तीबाबत माहिती असल्यास एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्याच्या 020-27130003 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शेंडगे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)