भिंगार येथे मोबाइल चोरीला

नगर – भिंगार येथे वकीलाचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी विश्‍वनाथ पांडुरंग कराळे (रा.देशमुख नगर नागरदेवळे ,ता.जि.भिंगार ) हे दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार बाजार येथे भाजीपाला खरेदी करत असतांना अज्ञात चोरटयाने प्रत्येकी 5 हजार रूपये किंमतीचे दोन नामांकित कंपन्याचे मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीचा पुढील तपास पो ना.वनवे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)