मेंगडेवाडी येथे महिला मेळावा उत्साहात

मंचर- मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील मोरया मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेवती वाडेकर, मंदा वळसे पाटील, सुषमा वळसे पाटील, निरगुडसरच्या सरपंच उर्मिला वळसे पाटील, जयश्री थोरात, सपना हांडे, तृप्ती टाव्हरे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)