Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

मुर्तीदात्यांना अडीच हजार किलो खत वाटप

by प्रभात वृत्तसेवा
September 13, 2019 | 6:21 pm
A A
मुर्तीदात्यांना अडीच हजार किलो खत वाटप

महापालिका, भूमीग्रीनचा संयुक्त उपक्रम

पुणे  : महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवा अंतर्गत यंदाच्या वर्षीपासून मुर्तीदान ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पने अंतर्गत विसर्जन घाटांवर आलेल्या भाविकांना विनंती करून मुर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ज्या भाविकांनी मुर्तीदान केली त्यांना मोफत दोन किलो खत वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत महापालिकेने सुमारे 2 हजार 440 किलो खताचे वाटप करत तब्बल 1100 हून अधिक मुर्ती संकलन केल्या. भूमीग्रीन या संस्थेच्या पुढाकाराने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. तर या उपक्रमास मिळालेली पसंती लक्षात घेऊन पुढील वर्षी तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत महापालिकेकडून वृधेश्वर घाट, शिवाजीनगर, पटवर्धन समाधी घाट, कात्रज रॅम्प व येरवडा लुंबीनी उद्यान अशा सहा ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. वृध्देश्वर घाट व पटवर्धन घाट येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, भूमीग्रीनचे संचालक पंकज पासलकर, विजय टिळेकर यांच्या हस्ते भाविकांना खत वाटप करण्यात आले. यावेळी ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे माजी उपायुक्त अनिल पवार यांनीही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद आपली गणेशमुर्ती दान केली. तर येरवडा येथे लुंबिनी उद्यानात उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी मुर्ती स्वीकारल्या व नागरिकांना खत दिले.

अनेकांचा हिरमोड़
महापालिकेकडून या उपक्रमाची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांकडून प्रत्येक विसर्जनघाटावर मुर्तीदानानंतर खता बाबत विचारणा केली जात होती. मात्र, हा उपक्रम केवळ सहाच ठिकाणी असल्याने नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय अथवा आरोग्य कोठीच्या ठिकाणी जाऊन खत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला. तसेच हा उपक्रम सर्वच घाटांवर का नाही अशा भावना व्यक्त करत नाराजीही व्यक्त करण्यात आली.

शिफारस केलेल्या बातम्या

गुरू गोविंद सिंह यांच्या आदर्शांवर देशाची प्रगती सुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Top News

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

3 mins ago
बिहार : गृह खाते मुख्यमंत्री नितीश कुमारांकडेच; वाचा कोणाला कोणती जबाबदारी?
Top News

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

10 mins ago
राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!
Top News

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

1 hour ago
Latest Update : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचेही बंड; ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याकडे आणखी एक पाऊल
Top News

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

2 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

“पंतप्रधान मोदींची हुकुमशाही प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असून…”

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!