मावळ विभागात 12 कचरा घंटागाडीचे लोकार्पण

खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून मावळ विभागात 12 कचरा घंटागाडीचे लोकार्पण कार्ला, दि. 30 (वार्ताहर)- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मावळ मधील 12 ग्रामपंचातींना घनकचरा निवारणासाठी ओझन घंटागाडी लोकार्पण कार्यक्रम कार्ला येथे करण्यात आला. कार्ला परिसरातील कार्ला, वेहरगाव, शिलाटणा, मळवली, भाजे, देवले, कुसगाव, वरसोली, वडगाव, धामणे, गोडुंब्रे, वडगाव अशा 12 घंटागाडी खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आल्या. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मावळ संघटक सुरेश गायकवाड, माजी उपसभापती शरद हुलावळे, मावळ युवा सेनेचे अनिकेत घुले, उपतालुका प्रमुख अशिष ठोंबरे, संघटक आशा देशमुख, सरंपच अश्‍विनी सागर हुलावळे, दत्तात्रय पडवळ, चेतन मानकर, महेंद्र आंबेकर, भरत कोंढभर, सुनंदा गोरे, सारिका खांडेभरड, उपसरपंच नंदा हुलावळे, सचिन येवले, कोयना शेडगे, सुनिता दळवी, भारत ठाकूर, शांताराम भोते, मदन शेडगे, चंद्रकांत भोते, अशोक म्हाळसकर, सागर हुलावळे, भाऊ हुलावळे, अंकुशराव देशमुख, विशाल हुलावळे, बबनराव खरात, सुनील इंगूळकर, मानिक मराठे, सुनील हगवणे, तुकाराम हुलावळे, इस्माईल मनियार, चंद्रकांत गायकवाड, विनोद हुलावळे, आनंता हुलावळे, सचिन हुलावळे, नितीन देशमुख, कैलास पडवळ, रुपाली हुलावळे, सारिका हुलावळे, श्रद्धा जाधव, लता चव्हाण, संगीता कंधारे ग्रामसेवक श्रीधर नाईकडे व ग्रामपंचायत सदस्य सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्ला : येथे खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून देण्यात आलेल्या घंटागाडी वितरण सोहळा प्रसंगी मान्यवर.

कार्ला – मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मावळ मधील 12 ग्रामपंचातींना घनकचरा निवारणासाठी ओझन घंटागाडी लोकार्पण कार्यक्रम कार्ला येथे करण्यात आला.
कार्ला परिसरातील कार्ला, वेहरगाव, शिलाटणा, मळवली, भाजे, देवले, कुसगाव, वरसोली, वडगाव, धामणे, गोडुंब्रे, वडगाव अशा 12 घंटागाडी खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आल्या.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मावळ संघटक सुरेश गायकवाड, माजी उपसभापती शरद हुलावळे, मावळ युवा सेनेचे अनिकेत घुले, उपतालुका प्रमुख अशिष ठोंबरे, संघटक आशा देशमुख, सरंपच अश्‍विनी सागर हुलावळे, दत्तात्रय पडवळ, चेतन मानकर, महेंद्र आंबेकर, भरत कोंढभर, सुनंदा गोरे, सारिका खांडेभरड, उपसरपंच नंदा हुलावळे, सचिन येवले, कोयना शेडगे, सुनिता दळवी, भारत ठाकूर, शांताराम भोते, मदन शेडगे, चंद्रकांत भोते, अशोक म्हाळसकर, सागर हुलावळे, भाऊ हुलावळे, अंकुशराव देशमुख, विशाल हुलावळे, बबनराव खरात, सुनील इंगूळकर, मानिक मराठे, सुनील हगवणे, तुकाराम हुलावळे, इस्माईल मनियार, चंद्रकांत गायकवाड, विनोद हुलावळे, आनंता हुलावळे, सचिन हुलावळे, नितीन देशमुख, कैलास पडवळ, रुपाली हुलावळे, सारिका हुलावळे, श्रद्धा जाधव, लता चव्हाण, संगीता कंधारे ग्रामसेवक श्रीधर नाईकडे व ग्रामपंचायत सदस्य सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व युवासेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)