मावळात श्रीरंग बारणे 9259 मतांनी आघाडीवर

पिंपरी – मावळात शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. बारणे यांनी 9259 मतांची आघाडी घेतली आहे.

श्रीरंग बारणे यांना 58681, पार्थ पवार यांना 49422, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 4650 मते मिळाली आहे. 1432 मते नोटाची आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.