मराठा आरक्षणासाठी जि. प. सदस्याचा राजीनामा

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध पक्षातील आमदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. आ.हर्षवर्धन जाधव व आ. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी सातारा येथील जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. भारती संदीप पोळ यांनी मराठा व धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे उपस्थितीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)