ममता कुलकर्णी यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

ठाणे : बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचा आदेश एनडीपीएस कोर्टाने दिला आहे. ठाणे पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील प्रमुख आरोपींमध्ये ममता कुलकर्णीचा समावेश आहे.

एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात ममता कुलकर्णी हजर न झाल्याने मुंबईतील त्यांचे फ्लॅट्स सील करण्याचा आदेश दिला होता.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले इतरांप्रमाणे ममताने राज्य सभेचे तिकीट मिळविले असते तर तिच्यावर हि कारवाई झाली असती का ? राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्या मागील अनेक महत्वाच्या कारणांपैकी आपण केलेल्या अथवा करीत असलेल्या गुन्याला वाचा फुटू नये हे एक महत्वाचे कारण समजण्यात येते असे समजावे का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)