मध्यम वर्गासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही : राहुल गांधी

भुवनेश्वर – लोकसभा निवडणुकीमध्ये व्यस्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. मोदी सरकार आणि आरएसएस हे लोकशाहीच्या संस्थाना नष्ट करण्याचे काम करत असल्याची टीका भुवनेश्वर येथील कार्यक्रम दरम्यान राहुल गांधी यांनी केली.

दरम्यान, मोदी सरकारच्या मागील चार वर्षाच्या कामावर भाष्य करत सांगितले कि , ”मागील चार वर्षात सरकारने मध्यम वर्गासाठी काहीच केले नाही. भाजपा आणि आरएसएसने मला आता पर्यंत शिवीगाळ केली याचा मला फार फायदा झाला. मी नरेंद्र मोदीचा राग करत नाही मात्र माझी आणि त्यांची विचारसारणी विभिन्न आहे मी त्यानं सोबत नेहमी लढत राहणार असे भाष्य करत राहुल गांधींनी पुढे नरेंद्र मोदींना म्हंटले तुम्ही किती राग करा मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करणार.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

#व्हिडियो : उलटा पडला फोटोजर्नालिस्ट ; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)