मक्‍तापूर येथे सभामंडपच्या बांधकामाला सुरुवात

नेवासा – मक्तापूर येथील खासदार निधीतील सभामंडपाच्या कामाला शिवसेना नेते व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे गणेश झगरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण बर्डे, मजनू शेख, संचालक अशोक कोळेकर, अशोक करंडक, हरिभाऊ कोळेकर, मा सरपंच बन्याभीन साळवे, सरपंच देवदान साळवे, विकास कडवे, विष्णू चौघुले, विशाल लहारे, ऍड सचिन सुरेश कोळेकर, बादशाह भाई शेख, आकाश बनकर, सुनील गोरे, विशाल डौले, बाळासाहेब कांगुणे, अनिल बर्डे, पोपट भागवत, सुनील खैरे यासंह ग्रामस्थ तसेच भीमसेना व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)