Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

भोर शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसात सुरळीत करणार

by प्रभात वृत्तसेवा
August 8, 2019 | 4:11 pm
A A
भोर शहराचा पाणी पुरवठा दोन दिवसात सुरळीत करणार

आमदार संग्राम थोपटेंचा भोरवासियांना दिलासा

भोर- भोर शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. पुराच्या पाण्यात एक जलवाहीनी वाहून गेल्याने व एक जलवाहीनी आठ दिवसांपुर्वीच फुटल्याने पाणीपुरवठा खंडीत झाल्याने नीरादेवघर धरणाच्या डाव्या कालव्याची अभिजीत मंगल कार्यालयाजवळ 30 अश्वशक्तीच्या दोन मोटर्स बसवून कालव्याचे पाणी भोर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टाकीत फील्टर करुन दोन ते तीन दिवसांत भोर वासियांना पुरवले जाईल, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

भोर शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार थोपटे यांनी संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पाणी नियोजनाची माहिती दिली. या बैठकिला जलसंधारण विभागाचे शेलार, एमजीपीचे कुलकर्णी, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे, सहाय्यक अभियंता संतोष चव्हाण, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, विठ्ठल दानवले आदि उपस्थित होते.

नीरादेवघर धरणाच्या कालव्याचे पाणी उपसण्याचा परवाना 2014 मध्ये घेण्यात आला असून भोर शहराला 24 तास ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्याचा या मागे उद्येश होता, असे सांगुन भोर शहरातील 18 हजार नागरीकांना रोज 30 लाख लिटर पाणी लागते. भोर शहराचा पाणी पुरवठा पावसामुळे खंडीत झाला असल्याने भोर शहरातील नागरीकांची पिण्याचे पाणी समस्या निर्माण झाल्याने कालव्याची पाहणी करुन व कालव्यामध्ये धरणाचे पाणी सोडण्यासाठी तसेच वीज पुरवठा कामी अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. भोर शहरातील नागरिकांचा सध्या निर्माण झालेला पाणी प्रश्‍न तात्पुता मार्गी लावला जात असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

भोर शहरातील 5500 नागरिकांना नळजोड दिलेले असून दररोज 30 लाख लिटर प्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, प्रत्येकी 70 लिटर पाणी आवश्‍यक असताना 12 लाख 60 हजार लिटर पाणी पुरवले जाते यामुळे पाण्याची अतिरीक्त नासाडी होत असते. ती नागरीकांनी टाळली तर शहराला 24 तास पाणी पुरवठा करणे सोपे होईल, असेही या वेळी आमदार थोपटे यांनी निदर्शनास आणून दिले.

  • भोर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या भाटघर येथील पंपहाऊस मधील जलवाहीनी वाहून गेली आहे. जलवाहीनी बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पुराचे पाणी अजूनही कमी न झाल्याने नवीन जलवाहीनी बसवण्यात आडथळे येत आहेत. दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
    – डॉ. विजयकुमार थोरात,मुख्याधिकारी

शिफारस केलेल्या बातम्या

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका
Top News

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

16 mins ago
“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
महाराष्ट्र

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

33 mins ago
माती उत्खननावर तहसीलदारांची कारवाई
सातारा

माती उत्खननावर तहसीलदारांची कारवाई

40 mins ago
Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम
क्रीडा

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

1 hour ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

#Startupindia : राज्यांच्या स्टार्ट अप क्रमवारीची 4 जुलै रोजी होणार घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड मध्ये ; अनेक प्रकल्पांना देणार गती

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!